Back to feed
M
Manav Reddy spiritual · marathi · spiritual

हवालदार: साहेब, काल सगळे कैदी रामलीला करत होते. जेलर: छान सुधारताहेत आपले कैदी. हवालदार: साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही. जेलर: ऑ!

200 likes 83 shares
WhatsApp