Back to feed
A
Atharv Sharma humor · marathi · humor

हुशार मुलगी...!! एक लहान मुलगी शाँपकिपर जवळ गेली आणि बोलली - " मी जेव्हा मोठी होईल, तेव्हा तु माझ्याशी, लग्न करशील का शाँपकिपर हसला आणि बोलला - हो करेन की.... मुलगी बोलली - तर काय आपल्या होणा-या बायकोला एक, चाँकलेट पण नाही देणार का ??

32 likes 83 shares
WhatsApp