😊हसा आणि हसू द्या. 😊 ७ मे, आज जागतिक हास्य दिन. 😄😃😀😊☺😉😘😜😝😛 A Day Without Laughter Is a Day Wasted. - Charlie Chaplin. 😀 हसण्याचे फायदे 😀 * हसण्यासाठी पैसे लागत नाहीत. * जगणं आनंदी होऊन जातं. * भीती व काळजी कोसो दुर पळते. * हसण्याने वेदना नष्ट होतात. * हसण्याने हृदय निरोगी राहते. * एकत्र हसण्याने नाती घट्ट होतात. हो पण एक महत्वाची गोष्ट, पाहिजे तर स्वतःवर हसा पण दुसर्यावर हसु नका. 😛😜 हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐💐💐
106 likes
51 shares