A
Anaya Singh
humor · marathi · humor
😀हसा आणी हसवा😀😀 शिक्षक=उशीर का झाला शाळेत यायला? चिंटू=आई बाबा भांडत होते. शिक्षक-त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध? चिंटू-माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता. 😀😀😃😄😆
45 likes
56 shares