A
Atharv Bose
Good_Morning · Marathi · Life
हसता हसता सामोरे जा "आयुष्याला"..... तरच घडवू शकाल "भविष्याला"..... कधी निघून जाईल , "आयुष्य" कळणार नाही... आताचा "हसरा क्षण" परत मिळणार नाही..!!! *💓🌴शुभ सकाळ 🌴💓* 😊😊😊😊😊😊😊😊
166 likes
64 shares