Back to feed
D
Diya Mishra Good_Morning · Marathi · Life

हसता हसता सामोरे जा "आयुष्याला"..... तरच घडवू शकाल "भविष्याला"..... कधी निघून जाईल , "आयुष्य" कळणार नाही... आताचा "हसरा क्षण" परत मिळणार नाही..!!! 🌹 शुभ सकाळ 🌹

56 likes 75 shares
WhatsApp