M
Meera Nair
humor · mixed · humor
हसून हसून पोट दूखेल 😂😂 छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, "काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?" दुकानदार -" हो आहे ना..." मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!"😜😆😅😂
183 likes
63 shares