Back to feed
A
Ayaan Deshmukh humor · hindi · humor

हसून हसून पोट दुखेल रे बाबा....😂😂 रवी मायक्रोसॉफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो..,. मॅनेजर : "जावा" चे चार व्हर्जन सांगा. . रवी : मर जावा, मिट जावा, लुट जावा, सदके जावा.. 😛😛 . मॅनेजर: वेरी गुड ..,मग तुम्ही आता गाय छाप खावा आणि घरी जावा. 😂😂😂😂😂😜😜

226 likes 12 shares
WhatsApp