A
Avni Bagale
humor · hindi · humor
हसून हसून पोट दुखेल रे बाबा....😂😂 रवी मायक्रोसॉफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो.., ☺मॅनेजर : ‘जावा‘ चे चार व्हर्जन सांगा. . 💃रवी : मर जावा, मिट जावा, लुट जावा, सदके जावा.. 😛😛 . ☺मॅनेजर: वेरी गुड ..,मग तुम्ही आता गाय छाप खावा आणि घरी जावा. 😂😂😂 😀😜😜😜😜😀
198 likes
38 shares