हासुन हासुन मरा 😂😂😂 एकदा एक मुलगी स्वप्न पहात असते......... त्या स्वप्नात ती पहाते की तिचा साखरपूडा झालाय....... मग स्वप्नातल्या राजकुमाराशी तिचे लग्न झालंय...... मग ते दोघे मधुचंद्र साजरा करतात...... मग तीला दिवस जातात....... ती गरोदर रहाते..... प्रसुतीची वेळ जवळ येते........ तीला हॉस्पिटल मध्ये दाखल करतात, प्रसुती वेदना सुरू होतात...... तेव्हा नर्स तीला सांगते की पुश कर.... ती पुश करते आणि ती एका गोंडस बाळाला जन्म देते...... नर्स.... परत तीला पुश करायला सांगते ती परत पुश करते आणि ती दुसर्या गोंडस बाळाला जन्म देते....... तरीही परत नर्स तीला पुश करायला सांगते..... सर्व जोर लावून ती पुश करते........ आणि...... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . तीची रूममेट तीला जोरात हलवून उठवते...." अगं वेडी झालीस का ? उठ अगं किती हगलीस..... बघ.... 😂😝😝.😂😂😂😂😂😂😂😂😂
A
Ayaan Singh
humor · marathi · humor
129 likes
83 shares