Back to feed
R
Riya Bhat friendship · marathi · friendship

हाँस्पीटलमध्ये दोन दिवसानंतर शूध्दीवर आलेल्या जखमी भटजीला भेटायला आलेल्या दोस्ताने आस्थेवाईकपणे विचारल की काय ॲक्सिडंट झाला की काय ? भटजी म्हणाला छे छे ॲक्सिडंट वगैरे काही नाही.,....,..................... घरी करवाचौथची पुजा होती, बायको चाळणी तुन मला बघत होती. तेंव्हा सवयी प्रमाणे गडबडीत बायकोला एवढच म्हणालो की लवकर आवरा अजुन 3--४ ठिकाणी जायचं आहे. पुन्हा काही कळलच नाही.आजच शुध्दीवर आलोय. 😇😇😇😇😇

129 likes 33 shares
WhatsApp