T
Tara Verma
friendship · marathi · friendship
हाँस्पीटलमध्ये दोन दिवसांनंतर शूध्दीवर आलेल्या जखमी भटजीला भेटायला दोस्ताने आस्थेवाईकपणे विचारलं की काय ॲक्सिडंट झाला की काय ? भटजी म्हणाला छे छे ॲक्सिडंट वगैरे काही नाही., परवा घरी करवाचौथची पुजा होती तेंव्हा सवयी प्रमाणे गडबडीत बायकोला एवढंच म्हणालो की लवकर आवरा अजुन 3--४ ठिकाणी पुजेला जायचं आहे. पुढे काही कळलंच नाही. आजच शुध्दीवर आलोय.😇😇😇😇😇😇😇😇😇😇😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆.
162 likes
79 shares