Back to feed
A
Anika Bose humor · marathi · humor

हसायचे नाही फक्त आवडला तर पुढे जसाच्या तसा पाठवा....... *जावई* सासुरवाडीत एक महिना होता...! . वैतागुन *सासरा* ने विचारले ... *जावईबापु* परत कधी जाताय ... . *जावई* : - पण का ? . *सासरा* : - अहो भरपुर दिवस झाले .. . *जावई* : - अहो तुमची मुलगी तर आमचे कडे सहा सहा महिने राहते... . *सासरा* : - पण आम्ही तिचे लग्न करुन दिले आहे. . *जावई* : - मग मला काय तुम्ही हिथे पळवुण आणलाय काय ? माझे पण लग्न झालेय ना तिच्याशी. 😂😂😂😝😝😝😜😜?

60 likes 63 shares
WhatsApp