हासले नाही तर पैसे परत 😂 पैंज लावा💪💪💪👌👌👌 एक मुलगी अंघोळ करायला जाते 😘😘😍😍 तेवढ्यात दर्वाज्याची घंटी वाजते मुलगी: कोण आहे ? 🤣🤣 वकील : मी वकील आहे खालती राहणारा 👉👉👉👉👉👉👉👉👉 मुलगी कपडे घालून दार उघडते वकील: हे घ्या पेढे. मी आज खूप मोठी केस जिंकलो.💪💪💪💪💪 मुलगी पेढे घेते आणि पुन्हा अंघोळीला जाते. आणि तेवढ्यात परत घंटी वाजते.👉👉👉👉👉👉👉👉👉 मुलगी: कोण आहे ? पोलिस : मी पोलिस आहे. खालती राहणारा 👉👉👉👉👉👉👉👉👉 मुलगी परत कपडे घालून दार उघडते पोलिस : हे घ्या पेढे. मी आज खूप मोठ्या चोराला पकडला.💪💪💪💪 मुलगी परत पेढे घेऊन अंघोळीला जाते. आणि परत घंटी वाजते मुलगी या वेळ रागात असते मुलगी : कोण आहे ? आंधळा : मी खालती राहणारा आंधळा आहे ?😍😍 मुलगी विचार करते कि आंधळ्याला काय दिसेल म्हणून ती तशीच बिन कपड्याची जाते आंधळा : हे घ्या पेढे. माझ्या डोळ्यांचे operation झाले. आता मला सगळ दिसत 🤣🤣🤣🤣🤣 मुलगी तीथच बेशुद्ध 😂😂😂😂
K
Kabir Gupta
humor · mixed · humor
171 likes
24 shares