Back to feed
S
Sara Bagale humor · hindi · humor

हसलाच पाहिजे 😄 😄 😄 😄 . शिक्षकांचा मोर्चा चालू असतो.सगळे शिक्षक घोषणा देत असतात. . .मोर्चाच्या पाठिमागे केळीविक्रेता असतो. . शिक्षक- "पगार वाढ झालीच पाहिजे.". . विक्रेता- " केळं घ्या केळं" . शिक्षक-आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. . .विक्रेता- केळं घ्या केळं🍌🍌🍌 🍌 👈 🍌 👈 लय धुतला केळं विक्रेत्याला 😝 😆 😂 😆 😝

113 likes 39 shares
WhatsApp