Back to feed
R
Rohan Yadav humor · marathi · humor

हसलाच पाहिजे बाळुच्या ट्रकमध्ये गावामधील सर्व मंडळी बसली होती.. 👬👬👬👬👬👬👬👬 . मध्येच ट्रकच डीझेल संपले 😳😳😳😳😳😳😳😳 बाळु -खाली उतरा... जरा धक्का दयावा लागल.. 😁😁😁😁😁😁😁😁😁 . 10-12 किलोमिटर पर्यंत गावामधिल मंडळींनी धक्का देत देत ट्रक डीझेल पम्पापर्यंत आनला.. 😢😢😢😢😢😢😢😢😢 . काही तर धक्का देता देता उन्हाच्या त्रासाने बेशूध्द पडली 😢😢😢😢😢😢😢😢😢 . डीझेल भरल्यानंतर.. . एक गावकरी म्हनाला - बाळु मागे ड्रम मध्ये पन डीझेल भरून ठेव ! . परत प्रोब्लेम नको... 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 . बाळु - ये बाबा ते फुल भरलेल आहे... . इमरर्जेन्सी साठी ठेवलं हाय ! 🙄🙄🙄🙄🙄🙄 . 😡😡😡😡😡😡😡 गावकर्याणी बाळुला टायर मधी घालू घालू हानला ! 👊👊👊👊👊👊👊 😂😂😂

77 likes 61 shares
WhatsApp