Back to feed
S
Sai Verma family · marathi · family

हासवल्या बिगर राहनार नाय 😡😡भयानक अपमान😡😡 *👵बायको* : आवो मी एक गोष्ट ईचारु काय? *👳नवरा* : ईचार.. *👵बायको* : मानसाला मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय ? *👳नवरा* : व्हय.. *👵बायको* : आमा बायकांना काय भेटते... *👳नवरा* : माकड भेटते माकड !! *👵बायको* : हा तर आमच्यावर अन्याय हाय. तुमाला हित बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा अनं आमाला हित बी माकड अन स्वर्गात बी माकड..... 😀😄😆😛😝

123 likes 88 shares
WhatsApp