Back to feed
S
Sai Malhotra Good_Morning · Marathi · Life

🌰🌰🚩 *ॐ साईराम* 🚩🌰🌰 🍀🍂☘🍂☘🍂☘🍂☘🍀 🌷🌹 _*आजचा सुविचार*_ 🌹🌷 मैत्री अशी करा की जग आपलं होईल, माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल. ☕ *सुप्रभात,शुभदिन* ☕ ☕ *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* ☕☕☕☕ 💞 शुभ सकाळ 💞 🍹🍹🍹🍹🍹🍹🍹 🍀🍂☘🍂☘🍂☘🍂☘🍀

76 likes 61 shares
WhatsApp