Back to feed
I
Ishaan Bose friendship · mixed · friendship

१ मुलगा दारावर चिठ्ठी लिहितो, "मी उदास आहे, pls आत येऊ नका किंवा दार ठोकू नका..." मित्र आत येतात... आणि त्याला चिमटे काढत बोलतात, आम्ही अशिक्षित आहोत, वाचता येत नाही...

51 likes 35 shares
WhatsApp