M
Meera Bagale
love · marathi · romantic
१. सुन आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. २. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं. ३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
92 likes
40 shares