Back to feed
V
Vihaan Kumar humor · marathi · humor

१० वी पास होऊन चिंगी ११ वी ला कॉलेज मध्ये गेली... वडील : ""आधी तू मला बाबा म्हणायचीस .. आणि आता डॅड का म्हणतेस?"" चिंगी : "" डॅड... ते काय आहे न कि बाबा म्हंटल्यावर लिपस्टिक खराब होते."" 💋💋💋💋💋💋💋💋💋😝😝😝😁 , . ... .,..... . . ..... . . . ... . . ..... . . ..... . . .... . . . ..... . . . . .... . . . . . .... . लगेच करून बघितलं का........ 😘😘😘😘😘😘 येडयानो... असू द्या..असू द्या, पुढे पाठवा...... 😝😜😂

82 likes 87 shares
WhatsApp