T
Tara Singh
humor · mixed · humor
१५ नोव्हेंबर २०१६... ( नोटबंदीनंतर ७ दिवसांनी) नवरा बायकोला सांगतो.... " काही लपवून ठेवलं असशील तर आत्ताच सांग. उद्या सरकारने पकडलं तर मी काहीच करू शकणार नाही.." १५ आकटोबर २०१८... ( Mee Too सुरू झालं आणि...) बायको नवऱ्याला सांगते.... " अजूनही काही लपवून ठेवलं असलात तर आत्ताच सांगा..पेपरात जर छापून आलं तर मी काहीच करू शकणार नाही..." 😆😆
253 likes
44 shares