Back to feed
K
Krishna Das humor · mixed · humor

१५ मराठी विनोद - जोक्स "मूड खुश" तुफान एक्स्प्रेस - Jokes 👼🏻👼🏻👼🏻😑😬😇😖😆😂😁 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...? गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार.. आणि ड्रायवर जर झोपला.... तर सर्वांचच तिकीट निघेल. 😉😉😝😛😱😨😰 2 मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....??? मुलगा :- मी पण मरुन जाईन...! मुलगी(लाङात येउन):- पण का..?? मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये की फेङणा मुश्कील आहे.....!!! 😃😜😜😜😜😜😜 3 लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने मृत्युलोकात विचारले तुझी शेवटची इच्छा काय आहे ? दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास तरी चालेल,पण लिवर मात्र बत्तीस दे...… 😒😞😣😣😁😁😂😂 4 बायको - अहो ऐकलं कां आपले लग्न लावून देणारे भटजी वारले . पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते. 😠😠😁😤😖😆😆😆😝 5 मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस... मुलगा : राणी एक विचारु...? मुलगी : हो विचार ना... मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही na..... 😄😂😂😂😂 6 नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या... लगेच तयारी करते मी. नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो. 😁😁😁😁😁😁😜😝😝😝😝😝😝 7 सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी andबर्फाचा शोध लावला आहे. आता सांगा तुम्ही यातून काय शिकल. गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू आणि चकणा घेऊन जायच आहे. 😜😝😝😛😝😂😂 8 पक्या आणि मक्या एकदा जेवणाच्या पंगतीत जेवत असतात… तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो… तुम्ही कोण?? पक्या:- मी मुलाकडून आलोय? मक्या:- मी मुलीकडून आलोय? वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो… हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!! 😠😡😡😡😫😆😆😆😆😆😝😝 9 एक ट्रक आणि पोपट यांची धडक होते, पोपट बेशुद्ध पडतो. ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी पिंजर्यात ठेवतो... ( पोपट शुद्धीवर आल्यावर ) . आयला जेल?? . ड्रायव्हर मेला की काय?? 😂😂😂😝😝😝😝😝😝😝😝😝😝 10 तीन मच्छर आपापसात बोलत होते.. . १ला मच्छर: मी डॉक्टर बनणार. . २रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे. . 3रा मच्छर: मी वकील बनणार आह. तितक्यात काकू मॉर्टिन लावतात. : तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली. 😬😬😬😃😂😝😝😝😝😝😝😝 11 प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही, दूर राहुन कधी प्रेम कमी होत नाही, वेळी-अवेळी होतात डोळे ओले कारण . आमच्याकडे "कांदा" कापल्याशिवाय "पोहे" होत नाहीत. 😂😂😁😁😆 12 छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच नसतं आणि... ... लांब रस्ता एकदम छोटा वाटतो. जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे लागतो. . !! 😁😁😁😁😂 13अ एका जाड बाईने चोर पकडला आणि त्याचावर बसली. आणि नँतर नोकराला सांगते , "जा आणि पोलिसा ला बोलवुन आण" . नोकर- माझी चप्पल सापडत नाय आहे.. . चोर ओरडुन- अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा.... 😝😝😝😝 13ब एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे ." बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा." 😂😂😂😂😂 14 जाता जाता रागाने तो तिला म्हणाला: तुझ्या सारख्या खूप मिळतील त्यावर ती हसून म्हणाली: अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का? 😝😝☺😁😁 15 😁😆संस्थाचालक : आम्ही "मोबाईल मेरीज ब्युरो " उघडलाय . लग्नस्थळासाठी 1 दाबा, . साखरपुड्यासाठी 2 दाबा, . लग्नासाठी 3 दाबा, . 😜😝चिमणराव : दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो? . संस्थाचालक :पहिलीचा गळादाबा

207 likes 9 shares
WhatsApp