१५ मराठी विनोद - जोक्स "मूड खुश" तुफान एक्स्प्रेस - Jokes 👼🏻👼🏻👼🏻😑😬😇😖😆😂😁 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...? गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार.. आणि ड्रायवर जर झोपला.... तर सर्वांचच तिकीट निघेल. 😉😉😝😛😱😨😰 2 मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....??? मुलगा :- मी पण मरुन जाईन...! मुलगी(लाङात येउन):- पण का..?? मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये की फेङणे मुश्कील आहे.....!!! 😃😜😜😜😜😜😜 3 लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने मृत्युलोकात विचारले तुझी शेवटची इच्छा काय आहे ? दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास तरी चालेल,पण लिवर मात्र बत्तीस दे...… 😒😞😣😣😁😁😂😂 4 बायको - अहो ऐकलं कां आपले लग्न लावून देणारे भटजी वारले . पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते. 😠😠😁😤😖😆😆😆😝 5 मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस... मुलगा : राणी एक विचारु...? मुलगी : हो विचार ना... मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही na..... 😄😂😂😂😂 6 नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या... लगेच तयारी करते मी. नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो. 😁😁😁😁😁😁😜😝😝😝😝😝😝 7 सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी
R
Riya Verma
humor · mixed · humor
58 likes
69 shares