Back to feed
S
Sai Verma humor · mixed · humor

२ झुरळं ICU मध्ये शेजारी-शेजारी admit झाली. १ले झुरळ- काय? कशामुळे? Hit की चप्पल? २रे झुरळ- नाही रे! ह्या बायका आपल्याला बघितल्यावर इतक्या किंचाळतात, की मलाच heart attack आला………… 😂😂😂😜😜😜

154 likes 40 shares
WhatsApp