A
Aarav Deshmukh
humor · mixed · humor
३ मित्र दारू पिउन झाल्यावर रिक्षा जवळ येतात. रिक्षा Driver ला माहिती असत कि हे तिघे पिलेले आहेत ...🍻😜🍻 तो फ़क़्त इंजिन चालू करतो, बंद करतो आणि म्हणतो" आपण पोहचलो"😜 पहिला मित्र त्याला पैसे देतो.💰 दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.👏 तिसरा त्याच्या कानाखाली वाजवतो ..👋..😡 रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते तिसऱ्याला कळाल.....😩 पण तरी तो विचारतो "का मारल" तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा हळू चालव .😂😎😂😝😝😝😂😂😩😜😜
160 likes
31 shares