Back to feed
R
Rudra Pawar humor · mixed · humor

३ मुले बोलत असतात. पहिला-माझे बाबा सुपरर्मॅन आहेत दुसरा-माझे बाबा बॅटमॅन आहेत... तिसरा-[काहीच न सुचल्याने ] माझे बाबा अंऽऽऽऽ माझे बाबा ! हॉं ACP प्रद्युमॅन आहेत !

123 likes 83 shares
WhatsApp