Back to feed
M
Manav Bhat Family · Marathi · Family

५ लाख रु.च्या गाडीत कधी राॅकेल टाकुन चालवता का? गाडीचं इंजिन ख़राब होइल याची भीती वाटते ना...?? 🚗🚗🚗🚗🚗 🚗 ५ लाखाच्या गाडीची इतकी काळजी वाटते मग? 😒. 😌. 😞. 😣. 😁. 😩. 😰. 😨. 😠. 😤. 😋. 😡. 😎. 😷. 💀💀💀💀💀💀💀 तोंडात 👹मावा, 👺गुटखा, 🚯तंबाखू टाकताना, 🍺🍻🍷👄दारू पिताना, 🚬सिगारेट, ओढताना कधी विचार केलाय ?? 🔪🔪🔪🔪🔪🔪🔪 आतड्याचं किडनीचं लीवरचं काय होत असेल ?? 💣💣💣💣💣💣💣 ५💴 लाखाच्या गाडीच्या🚗 इंजिन चा इतका 🤔विचार करता मग 💰🚶🏃करोडो रु.च्या अनमोल शरीराचा👤💪 पण तितकाच विचार 🤔करा ना भाऊ.... 👳 👮 👷 🕵 💂 👨 👴 👪 दुनिये साठी तुम्ही🏃 एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबा 👪साठी तुम्ही संपूर्ण दुनिया आहात.…हे कधीच विसरू नका !!!! 🤗 🔴।।स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या।।🔴🤗 👫👪👬👭💏💑👥 शक्य तेवढ्या मित्रांना हा संदेश 📲पाठवा.. एखादा तरी नक्की विचार 🤔करेल.................. 🙏🏻💝🙏🏻

188 likes 35 shares
WhatsApp