५ लाख रु.च्या गाडीत कधी राॅकेल टाकुन चालवता का? गाडीचं इंजिन ख़राब होइल याची भीती वाटते ना...?? 🚗🚗🚗🚗🚗🚗🚕 ५ लाखाच्या गाडीची इतकी काळजी वाटते मग? 😒. 😌. 😞. 😣. 😁. 😩. 😰. 😨. 😠. 😤. 😋. 😡. 😎. 😷. 💀💀💀💀💀💀💀 तोंडात 🍺🍻🍷👄दारू पिताना 👹मावा, 👺गुटखा, 🚳तंबाखू टाकताना, 🚬सिगारेट ओढताना कधी विचार केलाय ?? 🔪🔪🔪🔪🔪🔪🔪 आतड्याचं किडनीचं लीवरचं काय होत असेल ?? 💣💣💣💣💣💣💣 ५💴 लाखाच्या गाडीच🚗् या इंजिन चा इतका विचार करता मग 💰🚶🏃करोडो रु.च्या अनमोल शरीराचा पण तितकाच विचार करा ना भाऊ.....👳 👮 👷 💂 👨 👴 👪 👬 🚶 🏃 🙇 दुनिये साठी तुम्ही🏃 एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबा 👪साठी तुम्ही संपूर्ण दुनिया आहात.…हे कधीच विसरू नका !!!! 🔴स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या !! 🔴 👫👪👬👭💏💑👥 शक्य तेवढ्या मित्रांना हा संदेश पाठवा.. एखादा तरी नक्की विचार करेल.....
193 likes
78 shares