R
Rohan Kapoor
humor · marathi · humor
७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं, मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग? बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?
61 likes
5 shares