M
Manav Iyer
love · marathi · romantic
८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, . . मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस? .. . बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. . . मी कशाला घराचा फोन वापरू. . . मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. . . मी कशाला घराचा फोन वापरू. . . कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग एवढं बिल कस???
227 likes
19 shares