Back to feed
A
Anika Bagale good_morning · mixed · good_morning

. *||રાખા_શિવછત્રપતી ||* "हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं.. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं... पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी... अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर शिवबाचचं काळीज हवं...!" good morning

144 likes 51 shares
WhatsApp