Back to feed
S
Sara Sharma Good_Morning · Marathi · Life

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *""सुंदर सुविचार""* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,* *दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा !* *!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!* *!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!* *सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!!!* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *!!! शुभ सकाळ !!!*

88 likes 7 shares
WhatsApp