I
Ira Rao
Good_Morning · Marathi · Life
*🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 🔯卐🕉🙏 सुप्रभात 🙏🕉卐🔯 🌺🌺🌺 विचारपुष्प 🌺🌺🌺 वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...* *कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व "परक्याची" ओळख करून देते* *धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.* *💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐 🚩-:आपला दिवस मंगलमय होवो*:-🚩
40 likes
57 shares