Back to feed
A
Asha Bagale Good_Morning · Marathi · Life

*卐 ॐ 卐* *|| सकाळ हसरी असावी ||* *|| ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी ||* *|| मुखी असावे भगवंताचे नाम ||* *|| सोपे होई सर्व काम ||* 👣👣 *शुभ सकाळ्*👣👣 🙏🌺 *"शुभ सकाळ*"🌺🙏 *"माणसे येती माणसे जाती...*" *"टिकवून ठेवावी ती फक्त नाती..*" *"कुणी हसवती कुणी रडवती..*" *"तरी हक्काने मित्र म्हणवती...*" *"प्रेम घ्यावे प्रेम द्यावे...*" *"सगळ्यांनाच आपलेसे करावे...*" *"लागले कधी जरी भांडावे...*" *"तरी विषय प्रेमाने मांडावे...*" *"एकदाच जीवन हे मिळते...*" *"हवे तितके मन जोडावे...*" *"कधी हसावे कधी रूसावे...*" *"रंग हे ही चाखून पहावे...*" *"हीच तर मजा खरी नात्यांची..*" *"म्हणूनच नात्यान मध्ये.,*" *"हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे....*" *🌺🐬सुप्रभात🐬🌺* 🌹🌹🌹🌹 *"तुमचा दिवस आनंदात जाओ"* 🙏🙏🙏🙏🙏

110 likes 60 shares
WhatsApp