S Shaurya Das Humor · Marathi · Humor अपेक्षा माझ्या जास्त म्हणून होऊ नको दु:खी बाकी नाही जमले तरी हे एक जमेल तुला नक्की, आयुष्यभर माझा हात तुझ्या हातामध्ये धर, मनापासून माझ्यावर खूप खूप......खूप प्रेम कर. 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 humorअपेक्षाजास्तम्हणूनहोऊ 205 likes 39 shares WhatsApp Copy