V Vivaan Bagale Humor · Marathi · Humor अमित :- मला फोन वर धमक्या मिळत आहेत. पोलिस :- कोण आहे जो धमक्या देत आहे ? अमित :- फोन वाले बोलत आहेत, जर बील नाही भरल तर कापुन टाकेन. humorअमितमलाफोनधमक्या 136 likes 7 shares WhatsApp Copy