अमेरिकेत लाईट गेली तर,,🤓 ते लोकं तात्काळ इनव्हर्टर लावतात ... आस्ट्रेलिया मध्ये लाईट जाते तेंव्हा ते लोक इलेक्ट्रीक ऑफिसला फोन लावतात ... जपान मध्ये लाईट जाते तेंव्हा ते लोकं फ्युज चेक करतात ... आणि आपल्याकडे लाईट गेली तर..,,,,, . . . . आधी घरातून बाहेर येवून बघणार ,, सगळ्यांचीच गेली आहे की फक्त आपलीच गेली आहे ते... 😂😂😂😂😜😂😂😂😂
126 likes
51 shares