N Navya Bhat Humor · Marathi · Humor आजकालच्या पोरी आपल्या बॉयफ्रेँडला शोनु , माय बेबी , माय स्विटु , मेरा बच्चा , पिल्लु , असं म्हणतात . पोरगा बिचारा गोधळात पडतो की मी हिचा बॉयफ्रेँड आहे की दत्तक घेतलेला मुलगा… 🤔🤔🤔🤔🤔 humorआजकालच्यापोरीबॉयफ्रेँडलाशोनु 157 likes 60 shares WhatsApp Copy