K Kunal Rao Humor · Marathi · Humor आज गुरू पौर्णिमा..... आज मी आई आणि बायको दोघांनाही🙏वंदन करतो... कारण बायकोला वाटते आई मला शिकवते आणि आईला वाटते बायको मला शिकवते... म्हणुन दोघीही माझ्या गुरू...😀😀 😃😃😂😂😜😝😝😆😆 humorगुरूपौर्णिमाबायकोदोघांनाही 122 likes 30 shares WhatsApp Copy