आज ती भेटली... मी विचारायच्या आधीच विचारले तिने तू सध्या काय करतोस? मी ही भाबड्या सारख सगळं संगितले (गृहपाठ घेतो, किराणा भरतो,बायको ला घर कामात मदत करतो, इत्यादी इत्यादी आणि नोकरी ही करतो) हे ऐकून ती म्हणाली चुकलंच माझं, तुलाच हो म्हणायला हवं होतं... 😝😝😝😝😂😂
251 likes
73 shares