R Rohan Deshmukh Humor · Marathi · Humor आज सकाळ पासुन खूप दुःखी आहे मी . . . । कारण . . . धूलिवंदन साठी जुना शर्ट काढला. आणि त्यात १००० रू. ची जुनी नोट सापडली... 😂😂😂😂😂😂 humorसकाळपासुनखूपदुःखी 222 likes 66 shares WhatsApp Copy