S Sai Yadav Humor · Marathi · Humor आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक अ सतो . आपली चूक आहे की नाही हे माहित नसताना जो माफी मागतो , तो शहाणा असतो . आपली चूक नसताना माफी मागतो तो नवरा असतो . humorआपलीचूकअसतानामाफी 218 likes 61 shares WhatsApp Copy