A Aditya Pawar Humor · Marathi · Humor आमच्या कॉलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता... "झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा!" मग मी मैत्रिणींची यादी बनवली... शेवटी मी 4 एकर ऊस लावला... 😂😀😝 humorआमच्याकॉलेजच्याफळ्यावरसुविचार 252 likes 72 shares WhatsApp Copy