I Ishaan Kapoor Humor · Marathi · Humor आर्ची डोळा सुजल्यामुळे एकदा डॉक्टरकडे जाते.. डॉक्टर: डोळा कसा सुजला? आर्ची: बॉल लागला डोळ्याला डॉक्टर: काय खेळत होतीस? आर्ची: "दोरीच्या उड्या" 😀😝😀😝😀😝😀😝😀😂😂😂😂😂😂😂😂😂😂 humorआर्चीडोळासुजल्यामुळेएकदा 117 likes 90 shares WhatsApp Copy