एकदम झक्कास जोक😜☹😛😳😦😴😀 सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले, "अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय..." 😫 ..... (थोडावेळ.एकदम शांतता) ...... ............. ....... पत्नी:-"अरे देवा..देवा...देवा....काय बाई तुमचा हा वेंधळेपणा. मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या. एक उटण्याची व दुसरी हिंगाची. तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला." "काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा...कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या माणसाला.... बाई बाई बाई ...!!!!" पती - "अग अग किती किंचाळतेस...तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...तू कशाला एवढं टेंशन घेतेस?" पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या मला काही पडले नाही त्याचे पण .. . ़ ़ ़ ़ ़ तुमच्यामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय?.."😡😡 😳😳 *तात्पर्य....बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात..* 😜😜😜😜😜😜😜😜 *बिच्चारा हिंगाळलेला नवरा...* 😦😀😴😛😜😀😦😳
117 likes
90 shares