A Avni Verma Humor · Marathi · Humor एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.. ती भडकली, तीने त्याला धू धू धुतला.. अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला.. . . . .. . . .. . तर मग मी नाही समजू का..?????😂😂😂😂😝 humorएकदाएकामुलानेमुलीला 81 likes 53 shares WhatsApp Copy