😳एका किराणा दुकाना बाहेर लाल मुंग्या होतात.. ते बघुन दुकानदार चिडून त्या मराव्या म्हणुन त्या मुंग्यांवर तो दुकानदार हळद टाकतो .... त्या मुंग्या कश्याबश्या आपल्या वारुळात जातात आणि वारुळातल्या बाकिच्या मुंग्या त्या मुंग्याना विचारतात काय झालं रे.................. त्यावर त्या मुंग्यांच ऊत्तर . . . . अन्न शोधायला म्हणून बाहेर फिरता फिरता आम्ही सगळे जेजूरीला कधी पोचलो ते कळलंच नाही बाई 😆😂😂😂😂😂😃😅 जय मल्हार
206 likes
45 shares