A Arjun Iyer Humor · Marathi · Humor एक कासव गोगलगायीला थप्पड मारून ""पळून"" जातं. गोगलगाय पोलिस स्टेशनमध्ये जाते. पोलिस विचारतो, ""नेमकं काय झालं सांगाल का?"" गोगलगाय : सगळी घटना एवढ्या वेगाने घडली की काही कळलंच नाही! 😜😜😜😜😜😜😜 humorकासवगोगलगायीलाथप्पडमारून 117 likes 3 shares WhatsApp Copy