एक चांगल आहे ते म्हणजे बायका दारू पीत नाहीत ते.... नहितर जी नपिता इतकी बकबक करते पिल्यवर तर दुनिया हालवुन सोडेल... आणि कुनाला सांगु नका कि हे मी लिहिल आहे... नहितर मला माझी बायको सोडायची नाही.... 😜😝🤫🤫🤭😛😛😛😜
199 likes
84 shares